Japanese Orchid By Rei Kimura

Published: 16 December 2017
on channel: Mehta Publishing House
45
2

तेत्सुयो अकिनिचो... न्यूयॉर्कमधील एक प्रतिष्ठित, धनाढ्य उद्योजक, डीएनएचा बादशहा. त्याला जगाच्या दुस-या टोकावरून धमक्यांच्या ई-मेल्स येऊ लागतात, ज्यात त्याच्या भयानक कौटुंबिक रहस्याचा उल्लेख असतो. एक असे रहस्य, जे उघड झाल्यास सर्व प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळेल... तेत्सुयोचा वकील, त्याचा गुप्तहेर मित्र आणि एक इतिहासतज्ज्ञ मिळून या रहस्याचे धागेदोरे उलगडत नेऊ शकतील ? जपानी आॅर्किडचं रहस्य जगासमोर येईल ? अशा रहस्यमय जपानी आॅर्किडचं रहस्य सांगणारी कहाणी.